ब्रेकींग न्यूज* वाघाच्या हल्यात इसम ठार

0
17
file photo

भंडारा : पवनी वनपरिक्षेत्रातील संवेदनशील सावरला येथील जंगलात वाघाच्या हल्यात ताराचंद सावरबांधे, राह. सावरला ह्यांचा मृत्यू.
आज दिनांक ०४ एप्रिल २०२४ रोजी दुपारी १२ वाजता सावरला नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक ३१३ मध्ये दबा धरून बसलेल्या वाघाने ताराचंद सावरबांधे ह्याला ठार केले. वन कर्मचारी घटनास्थळी दाखल.
***********