सिव्हील लाईन्स भागात तान्हा पोळ्याची ७० वर्षाची परंपंरा यावर्षीही कायम

0
32

गोंदिया,दि.०४ः येथील प्रभाग क्रमांक 6 मध्ये माजी नगरसेविका भावना दीपक कदम यांनी सिविल लाईन्स भागात गेल्या ७० वर्षापासून सुरु असलेल्या तान्हा पोळा कार्यक्रमाचे यावर्षी सुध्दा यशस्वी आयोजन केले.ढोल ताशे आणि नंदी बैल घेऊन आलेल्या मुलांचे स्वागत करीत नंदिबैलांची पूजा अर्चना केली व मुलांना चॉकलेट, बिस्किट आणि पेंट बॉक्स भेट स्वरूप देण्यात आले.यावर्षी परिसरातील 500 मुले आणि मुलींनी यात सहभाग नोंदवला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता लायंस क्लब गोंदिया सिव्हिलचे अध्यक्ष पवन कटरे,सचिव जयश्री सिरसाटे,झोन चेयरपर्सन नीलकंठ सिरसाटे,दीपक कदम, राजेंद्र जगताप, शाम घाटे,हरीश वस्तानी,पंकज परमार,कनक दोनोडे,पराग कदम,आधार महिला शक्ति संघटनेच्या सीमा डोये,अनीता चौरावर,रंजीता कनौजिया,पूजा जयस्वाल,मंजू शर्मा,सरोज शर्मा,कुंदा दोनोडे,रितिका फूंडेसह अनेक ,अंजू वैद्य, प्रियंका बांसोड़, सलमा पठान, संगीता डोंगरे, रीता ठवरे, मनीष बांसोड, रंजना ठावरे, संगीता बोरकर, पुष्कलता बिसेन, नायक ताई, रचना वैध सुष्मिता गजभिए आणि धनंजय वैध, अंकुश वैध, संतोष डोंगरे , क्षितिज वैध, मयूर गजभिए, मयूर बोरकर ने सहकार्य केले.