तिरोडाः तिरोडा विधानसभा क्षेत्रात येणार्या बरबसपुरा व डा. सुकडीत मंढई निमीत्त आयोजित केलेल्या कार्यक्रमांचे लोकप्रिय जिल्हा परिषद सदस्य जगदीश भाऊ बावनथडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.क्षेत्रात कमी वेडात सर्वात जास्त विकास कामे करून आपली वेगडी ओडख निर्मान करणारे बालूभाऊ सध्या खुप चर्चेत असतात.राष्टवादी तालुका अध्यक्ष पदावर नियुक्त झाल्या नंतर संपुर्ण विधानसभा क्षेत्रावर त्यांचा प्रभाव वाढत चाललाय त्यामुडे येणार्या काडात क्षेत्रातील जनतेला याचा फायदा होईल यात काही शंका नाही.
उद्घाटना प्रसंगी त्यांनी संपुर्ण तिरोडा क्षेत्रासाठी अनेक विकासाची व्हिजन लोकांसमोर मांडले व येणार्या काडात ते पुर्ण करण्याचे संकल्प घेतले.तसेच बालुभाऊ यांनी समस्त जनतेला येणार्या नववर्षाच्या व दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.बालूभाऊ यांच्या सह कार्यक्रमाला अनेक मान्यवर व क्षेत्रातील जनता उपस्थित होती.