आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने साजरी..

0
22

गोंदिया। आज राष्ट्रवादी कॉंग्रेस भवन, रेलटोली, गोंदिया येथे आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती गोंदिया शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने साजरी करण्यात आली. आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त यांच्या तैलचित्राला विनम्र अभिवादन करून माल्यार्पण करण्यात आले. यावेळी माजी आमदार श्री राजेंद्र जैन व प्रमुख मान्यवरांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या ध्येय्याने प्रेरित संघर्षमय जिवनावर विचार व्यक्त करून त्यांच्या दैदिप्यमान अश्या महान कार्याला नमन केले.

यावेळी सर्वश्री माजी आमदार राजेंद्र जैन, देवेंद्रनाथ चौबे, राजलक्ष्मी तुरकर, प्रभाकर दोनोडे, अशोक सहारे, नानू मुदलीयार, माधुरी नासरे, केतन तुरकर, अश्विनीताई पटले, भगत ठकरानी, निरज उपवंशी, विनीत सहारे, राजू एन जैन, आशा पाटिल, टि एम पटले, अखिलेश सेठ, रवी पटले, मयूर दरबार, शर्मिला पाल, रुचीता चौहान, पूजा उपवंशी, चेतना पराते, जया खंडेलवाल, वर्षा ठाकूर, माया अग्रवाल, पायल बग्गा, उषा मेश्राम, श्रुता कापसे, सुनीता धपाडे, मनीषा बोरकर, टिया वालदे, आरती धपाडे, भावना वालदे, रीना अग्रवाल, संगीता माटे, आराधना माटे, सुशीला पोरचोट्टीवर, आनंद ठाकूर, हरगोविंद चौरासिया, संजीव राय, टी एम पटले, करण टेकाम, जयंत कछवाह, गोविंद तुरकर, प्रवीण बैस, दीपक कनोजे, नागो बनसोड, एकनाथ वहिले, तुषार उके, सौरभ जायस्वाल, त्रिलोक तुरकर, शैलेश वासनिक, कपिल बावनथडे, लव माटे, दिलीप डोंगरे, श्रेयस खोब्रागडे, हर्षवर्धन मेश्राम, कुणाल बावनथडे, अमन घोडीचोर, दिवेश सतिसेवक, वामन गेडाम, ओमप्रकाश पारधी, रघुदास नागपुरे, सुरेश अग्रवाल, राजवीर चौहान, आकाश वाढवे, सहित अन्य उपस्थित होते.