गोंदिया,दि.२६ः जिल्ह्यातील खाजगी अनुदानित शिक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या अध्यक्ष पदाच्या झालेल्या निवडणूकीत माधवी अरविंद साखरे यांची अविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून सहकार अधिकारी गणेश कुटे हे होते.यात प्रामुख्याने संस्थेचे सचिव संजय टेंभरे,झनकसिंह टेंभरे,नेमकुमार गोंडाने, मोहम्मद अजहर शेख, कदिर शेख,संजय शिवरकर,सौ.ललिता भगत,दिलीप लिल्हारे, प्रामुख्याने उपस्थित होते.