गोरेगाव,दि.०५– गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार खोमेश्वर रहांगडाले यांच्या मातोश्री यमुनाबाई रहांगडाले यांचे आज दिनांक ०५ फेबुवारीला वृध्दापकाळाने निधन झाले.त्यांच्या मागे मुले,मुली,नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे.श्रीमती यमुनाबाई रहागंडाले यांच्यावर उद्या ६ फेबुवारी गुरुवारला सकाळी ११ वाजता तुमखेडा बु.येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.