गोंदिया ः तिरोडा तालुक्यातील सेजगाव (एकोडी) येथील सेवानिवृत्त कृषी पर्यवेक्षक सुरजलाल धोंडूजी पारधी यांचे शनिवार 8 फेबुवारी रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यू समयी ते 62 वर्षाचे होते. त्यांच्यार उद्या 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता स्थानिक मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना नातवंडे व बराच आप्त परिवार आहे.
…