30.5 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ मुंडीपार ग्रामपंचायत कार्यालयात भारतरत्न डाॅ.आंबेडकर यांची जयंती साजरी

मुंडीपार ग्रामपंचायत कार्यालयात भारतरत्न डाॅ.आंबेडकर यांची जयंती साजरी

0
111

blank

गोरेगाव,दि.१४ः तालुक्यातील मुंंडीपार ग्रामपंचायत येथे आज 14 एप्रिलला भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती सरपंच सौ. प्रेमलताताई नरेश राऊत यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली.यावेळी ग्रामपंचायत सचिव अरविंद के. साखरे, उपसरपंच भाऊलाल कटरे,सदस्य जावेद खान, दिनेश दीक्षित,चंद्रशेखर सहारे,चुनीलाल चाचरे,शामकलाताई खंडवाये,सरिताताई सुरजोसे,माधुरीताई चौधरी,भूमेश्वरीताई पारधी,आम्रपालीताई राऊत,संगीताताई सरजारे यांच्यासह सुनिल वाघाडे ,रोहित पांडे,अजय नेवारे,विनेश बावनकर,रवि गमधरे हॆ प्रामुख्याने उपस्थित होते.

blank