
तिरोडा – विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सहसंयोजक मुन्ना लिल्हारे तसेच मनसे जिल्हा अध्यक्ष मन्नू लिल्हारे यांचे मोठे भाऊ संजय लिल्हारे (वय ५६ वर्षं) रा. शहीद मिश्रा वार्ड तिरोडा यांचे आज दि. 19/05/2025 आजाराने निधन झाले. त्यांच्या पाठीमागे पत्नी , दोन मुली,वडील, दोन भाऊ व बराच मोठा आप्त परिवार आहे,त्यांचे अंतिम संस्कार चंद्रभागा स्मशान भूमीवर उदया दि. 20/5/2025 ला सकाळी 9 वाजे करण्यांत येईल.