34.7 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ देवरीचे सहा.बीडीओ सिंगनजुडे यांची मोहाडी पंचायत समितीला बदली

देवरीचे सहा.बीडीओ सिंगनजुडे यांची मोहाडी पंचायत समितीला बदली

0
231

गोंदिया,दि.०१ःमहाराष्ट्र विकास सेवा, गट-ब सर्वंगातील सहायक गट विकास अधिकारी गिरीधर ता.सिंगनजुडे सहायक गट विकास अधिकारी,पंचायत समिती,देवरी यांची विनंतीवर भंडारा जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेल्या मोहाडी पंचायत समिती येथे सहायक गट विकास अधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे.

blank