25 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home विदर्भ कुसुमनबाई पुराणलाल येळे यांचे निधन

कुसुमनबाई पुराणलाल येळे यांचे निधन

0
6

तिरोडा- खमारी निवासी श्रीमती कुसुमनबाई पुराणलाल येळे यांचे आज दिनांक १६ ऑगस्ट २०२६ रोजी वयाच्या ७४ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.त्यांच्या निधनाने येळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या पश्चात ३ मुली व १ मुलगा असा आप्त परिवार आहे.