शंकरपूर येथील नाला खोलीकरण व पांदण रस्त्याचे भूमिपूजन

0
8

चिमूर,दि.23- तालुक्यातील शंकरपूर येथील नाला खोलीकरण व पांदण रस्ता कामाचे भूमिपजून जिल्हा परिषद सदस्य डाॅ सतिश वारजूकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी
पंचायत समिती सदस्य रोशन ढोक, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अमोद गौरकर,  सरपंच दीक्षा  भगत ,ग्रा प सदस्य अशोक चौधरी,नितीन सावरकर सचिव सी एन पाटील आदी उपस्थित होते. या कामामुळे मजुरांना काम मिळाला असून  शेतकऱ्यांना नाल्यातिल पाणी व रस्ता सुविधा झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.