शांताबाई रामटेके यांचे निधन

0
10

अर्जुनी मोरगाव,दि.27ः-. तालुक्यातील बोंडगाव देवी येथील मिलींद बुध्द विहार समितीचे माजी अध्यक्ष मयाराम रामटेके यांची पत्नी शांताबाई मयाराम रामटेके यांचे दि.26 ला रात्री 10 वाजता दिर्घ आजाराने निधन झाले.मृत्युसमयी त्या 70 वर्षांच्या होत्या त्यांचे पश्च्यात दोन मुले तिन मुली व बराच मोठा परिवार आहे. त्यांच्यावर आज 27 फेब्रुवारी ला दुपारी 1 वाजता बोंडगाव देवी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.