20 ला सालेकसा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

0
6

सालेकसा,दि.19ः- येथील श्री साईं सार्वजनिक बाल गणेश उत्सव मंडळ, आंबेडकर चोक सालेकसा तर्फे रक्त दान शिविरचा आयोजन करण्यात आले आहे. २० सप्टेंबर ला दुपारी 12:00 वाजता पासून आंबेडकर चोक सालेकसा येथे रक्तदान शिबिर चे आयोजन करण्यात आले आहे. आयोजकांनी सर्व भक्तांना आणि नागरिकांना जास्तीत जास्त संख्येत रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आव्हान केले आहे.