सितेपारच्या छत्रपती विद्यालयात निःशुल्क आरोग्य तपासणी

0
13

आमगाव,दि.०६ःःतालुक्यातील श्री संत गाडगे महाराज शिक्षण संस्था आणि शांताबाई बहुउद्देशीय संस्था सितेपारच्यावतीने १० फेबुवारी रोज रविवारला निःशुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.छत्रपती विद्यालयाचे सर्व विद्यार्थी,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व परिसरातील नागरिकांसाठी हे आरोग्य शिबिर असून शिबिरात डॉ.अभिषेक भालोटिया,डॉ.जुही भालोटिया,डॉ.राकेश गुप्ता,डॉ.अपर्णा गुप्ता,डॉ.सनोबर अजानी,डॉ.निरज गुप्ता व डॉ.अजय बिरनवार हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.तरी परिसरातील जनतेनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्या अध्यक्ष ममता विनोद चौधरी,मुख्याध्यापक एम.एस.पटले व आqदनी केले आहे.