23.9 C
Gondiā
Saturday, August 22, 2026
Home विदर्भ आदिवासी गोवारी समाज संघटनेच्या शहर अध्यक्षपदी सुशिल राऊत

आदिवासी गोवारी समाज संघटनेच्या शहर अध्यक्षपदी सुशिल राऊत

0
46

गोंदिया,दि.14 : आादिवासी गोवारी समाज संघटन महाराष्ट्र राज्य तर्फे गोंदिया शहर अध्यक्षपदी सुशिल राऊत यांची निवड करण्यात आली आहे.आादिवासी गोवारी समाज संघटनेच्या ध्येय धोरणानुसार गोेवारी समाजाच्या प्रगतीकरीता सुशिल राऊत सातत्याने कार्य करीत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन आादिवासी गोवारी समाज संघटन महाराष्ट्रचे अध्यक्ष कैलास राऊत, मुख्य सचिव सुरेंद्र राऊत, सहसचिव रणविर नेवारे यांनी गोंदिया शहर अध्यक्षपदी सुशिल राऊत यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल सुशिल राऊत यांचे अभिनंदन केले जात आहे.