38.9 C
Gondiā
Saturday, June 20, 2026
Home विदर्भ खा. प्रफल्ल पटेल व वर्षा पटेल यांचा वाढदिवस जल्लोषात

खा. प्रफल्ल पटेल व वर्षा पटेल यांचा वाढदिवस जल्लोषात

0
40

भंडारा,दि.18माजी केंद्रीय मंत्री तथा खा. प्रफुलभाई पटेल व मनोहरभाई पटेल अ‍ॅकॅडमीच्या अध्यक्षा वर्षा पटेल यांचा वाढदिवस भंडारा शहरात ठिकठिकाणी प्रचंड उत्साहात साजरा करण्यात आला. भंडारा शहारामध्ये विश्रामगृह भंडारा, सार्वजनिक वाचनालय गांधी चौक व मुस्लीम लायब्ररी चौक याठिकाणी प्रफुलभाई पटेल व वर्षा पटेल यांच्या उपस्थितीत प्रत्येक ठिकाणी केक कापून महाप्रसाद वितरण करण्यात आले.

त्यावेळी त्यांचेसोबत माजी आमदार राजेंद्र जैन,आमदार राजु कारेमोरे,मनोहर चंद्रिकापुरे,विजय शिवणकर,सुनिल फुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुध्दे, अ‍ॅड. आनंदराव वंजारी, बषीरभाई पटेल, धनंजय दलाल, जि.प. अध्यक्ष रमेश डोंगरे, सभापती प्रेम वनवे, सभापती रेखाताई वासनिक, सभापती धनेंद्र तुरकर, डॉ. जगदीष निंबार्ते, अ‍ॅड. विनयमा मोहन पषिने, जिया पटेल, प्रेमसागर गणवीर, नरेंद्र झंझाड, हेमंत महाकाळकर, सरिता मदनकर, यशवंत सोनकुसरे, महेंद्र गडकरी, उमेश ठाकरे, राजू पटेल, जुगल भोंगाडे, मधुकर चौधरी, सुनिल साखरकर, प्रदीप सुखदेवे, बाबुराव बागडे, सोनू खोब्रागडे, प्यारेलाल वाघमारे, होमराज कापगते, सुमित घोगरे, सिमा भुरे, अ‍ॅड शिशिर वंजारी, परवेज पटेल, डॉ. प्रकाश मालगावे, धनंजय सपकाळ, शहजादाभाई खान, मनिश वासनिक, लोमेश वैद्य, जि.प. सदस्य उत्तम कळपाते, प्रभात गुप्ता,रविकांत बोपचे,किशोर तरोणे,गंगाधर परशुरामकर,,पंचम बिसेन,डॉ. रविंद्र वानखेडे, डॉ. श्रीकांत वैरागडे, धनराज साठवणे, डॉ. जयंत आठवले, आरजू मेश्राम, नितीन धकाते, गणेश बानेवार, गणेश चौधरी, रूपेश खवास, के. बी. चौरागडे, जयेश संघानी, राहूल निर्वाण, लोकेश नगरे, अरूण अंबादे, ताहीर भाई, मुनेश्वर चकोले, चंद्रकांत कोहाड, स्वप्निल नशिने, राजू हेडाऊ, राजकपुर राऊत, रूपेश टांगले, अंबादास मंदुरकर, विजय पारधी, किरण अतकरी, शेखर (बाळा) गभने, इमरान पटेल, आविश पटेल, हिरालाल बांगडकर, गोविंदराव चरडे, जयश्री बोरकर, भोजराज वाघमारे, सचिन घनमारे, नरेंद्र बुरडे, शमीम शेख, बल्ली हाजी सलाम, निलीमा गाढवे, मंजुशा बुरडे, शोभना गौरशेट्टीवार, सरिता चौरागडे, मुकेश बावनकर, महेश जगनाडे, दयानंद नखाते, ईश्वर कळंबे, डॉ. यशवंत मडामे, नितेश खेत्रे, संजय लांजेवार, प्रशांंत गभने, मोसम ठाकूर, महेंद्र बारापात्रे, यादव भोगे, हितेश सेलोकर, प्रभुजी फेंडर, नितीन तुमाने, आषिश दलाल, अनिल सुखदेवे तसेच कॉंग्रेस व राष्टड्ढ वादीचे मोठया प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.