35.5 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home विदर्भ घरकुल व अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्तांना मदत द्या भाजपचे निवेदन

घरकुल व अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्तांना मदत द्या भाजपचे निवेदन

0
91

blank

भंडारा,दि.16ःः घरकुल लाभार्थ्यांना रेतीचा पुरवठा करण्यात यावे तसेच अवकाळी आलेल्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात या मागणीला घेऊन भारतीय जनता पक्षाच्यावतीने मुख्यमंत्र्याच्या नावे तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.यावेळी धनंजय घाटबांधे (अध्यक्ष , भाजपा लाखनी तालुका ),राजेश बांते (जिल्हा उपाध्यक्ष , भाजपा ),डॉ .श्याम झिंगरे (माजी जिल्हा अध्यक्ष , भाजपा भंडारा ),शिवराम गीर्हेपुण्जे (जिल्हा अध्यक्ष , भाजपा किसान आघाडी ),रजनीताई पडोळे (अध्यक्ष , भाजपा महिला मोर्चा लाखनी )ज्योतीताई निखाडे (नगराध्यक्ष) .मायाताई निम्बेकर (उपाध्यक्ष , न .पं.लाखनी )इंजि.मंगेश मेश्राम (जिल्हा महामंत्री , भाजपा अ .जा .मोर्चा ), .सत्यवान वंजारी (संघटन महामंत्री , भाजपा लाखनी ),बाळा शिवनकर (महामंत्री , भाजपा लाखनी ),महेश आकरे (गटनेता , न .पं.लाखनी ),शेषराव वंजारी,संदीप भांडारकर (साकोली विधानसभा प्रशिक्षण प्रमुख )कोमलदादा गभने (नगरसेवक , न .पं.लाखनी ),प्रशांत गायधने (सचिव , भाजपा लाखनी तालुका ),खुमेश बोपचे,सुशीला भिवगडे ,  .साधना वंजारी(नगरसेविका),अनिल मेश्राम , भूषण गीर्हेपुण्जे ,विनायक झलके , लेखराम नान्हे तथा समस्त भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.