गोंदिया,दि.३०::गोंदियातील एकमेव विश्रामगृह शासकीय.परंतु त्या विश्रामगृहात एक बगीचा सुध्दा आहे.त्या बगीच्याचा देखरेखीकडे कार्य़कारी अभियंता मिथेलेष चव्हाण हे धृतराष्ट्र बनून बसले आहेत.बगीचा सौंदर्यीकरण व दुरूस्तीच्या नावावर लाखो रुपये बांधकाम विभाग हेराफेरी करत असल्याचे वृत्त समोर आले आहे.दररोज कुणी खासदार,आमदार व पालकमंत्री येथे येतात पन ते सुध्दा आपली सेवा झाली म्हणजे झाली यात चूप राहून वाळलेल्या बगीच्याकडे दुलर्क्ष करीत कार्य़कारी अभियंत्यासोबत तेरी भी चूप मेरी चूप करत बसले आहेत.





