30.7 C
Gondiā
Saturday, May 18, 2024

Daily Archives: Nov 9, 2017

रामराजे निंबाळकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

 पुणे,09- राज्याचे माजी शिक्षणमंत्री कै. प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ पत्रकार अभिनंदन थोरात संचलित रामकृष्ण हरी कृषी प्रतिष्ठानचा “प्रा. रामकृष्ण मोरे जीवन गौरव...

सरपंचाच्या पतीने ग्रामसेवकास झोडपले

 ग्रामसेवक संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन गोंदिया,09- माझे बिल का काढत नाही, असे म्हणत आरोपी असलेल्या एका सरपंचाच्या पतीने ग्रामसेवकास जबर मारहाण केल्याचा प्रकार गोंदिया पंचायत समिती...

प्रो. साईबाबांच्या जामीनावर 6 डिसेंबरला हाेणार सुनावणी

नागपूर,दि.09 - माओवाद्यांचा समर्थक प्रो. जी. एन. साईबाबा आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयात ६ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. सरकारच्या वतीने महाधिवक्ता आशुतोष...

‘जलयुक्त शिवार’ची प्रभावी अंमलबजावणी-अनूप कुमार

नागपूर,दि.09ः- जलयुक्त शिवार अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे नागपूर विभागातील २ हजार ७४९ गावांमध्ये झालेल्या विविध उपाययोजनांमुळे १ लाख ५२ हजार ८२१ हेक्टर क्षेत्रात संरक्षित सिंचन करण्यास...

नागपूर व भंडारा येथे काँग्रेसने पाळला काळादिवस

भंडारा/नागपूर,दि.09 : नोटाबंदीचा निर्णय जाहीर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील दहशतवाद, नक्षलवादाला आळा बसेल. चोरांचा काळा पैसा बाहेर बाहेर येईल. रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात...

काँग्रेसने काढली गोंदियात नोटबंदीची निषेध रॅली,जि.प.मध्ये श्रध्दांजली

गोंदिया,दि.09 : भ्रष्टाचार व आतंकवादाचा नायनाट करण्याचे कारण सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ ला १००० व ५०० रूपयाच्या नोटा बंद केल्या...

विभागीय ज्युडो स्पध्रेकरिता प्रोग्रेसिव्ह शाळेच्या संघाची निवड

गोंदिया,दि.09ः क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्याच्या वतीने आयोजित ज्युडो स्पर्धेत प्रोग्रेसिव्ह शाळेच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय ज्युडो स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून विभागीयस्तरासाठी आपले स्थान सुनिश्‍चित...

पोलिस महासंचालकांच्या हस्ते रिक्रिएशन हॉलचे उदघाटन

गडचिरोली,दि.09ः- महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक सतीश माथूर हे सोमवारी गडचिरोली जिल्हा दौर्‍यावर आले होते. यावेळी पोलिस कर्मचार्‍यांवरील मानसिक ताण-तणाव कमी करण्यासाठी व क्रीडा कार्यक्रमांना वाव...

शेतकरी संघटनेचे कोरपना येथे रास्ता रोको

चंद्रपूर,दि.09 : विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी कोरपना येथे माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले....
- Advertisment -

Most Read