36 C
Gondiā
Friday, May 3, 2024

Daily Archives: Nov 9, 2017

चंद्रपूरात 11 व 12 नोव्हेंबरला राज्यस्तरीय सर्व शाखीय शिंपी समाज मेळावा

चंद्रपूर,दि.09ःः-विदर्भ शिंपी समाज मंडळ पुरस्कृत वैष्णव शिंपी समाज चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा द्वारा आयोजित “राज्यस्तरीय सर्व शाखीय शिंपी समाज उपवर- उपवधू परिचय मेळावा व...

ओबीसींना स्वाधार योजनेसह वस्तीगृहाची सोय करा

चंद्रपूर,दि.09-ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना तालुका व जिल्हास्तरावर वस्तीगृह सरु करण्यात यावे.अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेली स्वाधार योजना ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांनाही लागू करण्यात यावे.ओबीसी...

कृषी संजिवनी योजनेच्या विजबिलास मुदतवाढ द्या

अर्जुनी मोरगाव,दि.09-तालुक्यातील केशोरी परिसरातील शेतकर्यांनी आज महावितरणाच्या विज वितरण उपकेंद्र केशोरी येथील कार्यालयात जाऊन  उपकार्यकारी अभियंता निमजे ;सहाय्यक अभियंता राऊत यांना मुख्यमंत्री कृषि संजिवनी...

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या – भागवत देवसरकर

गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या नांदेड,दि.09ः-जिल्ह्यात गुलाबी बोंड अळीने कापसाच्या पिकावर थैमान घातले असून परिणामी शेतकऱ्यांचे कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले असून पीक पूर्णत:...

मला डिवचण्याचा प्रयत्न करु नका-खासदार पटोले

नागपूर,दि.09 : आपण पक्षाच्या व्यासपीठावर तसेच पक्ष नेत्यांकडे शेतकऱ्यांचे प्रश्न वेळोवेळी मांडले. त्यामुळे पक्षविरोधी भूमिका घेल्याचा आरोप करणे चुकीचे आहे. जनतेसाठी भांडणे ही माझी...

वर्ध्यात विद्यार्थ्यांनी केले रस्ता रोको आंदोलन

वर्धा,दि.09: अनेक राजकीय पक्ष, सामाजिक संघटना वा अन्य संघटनांनी केलेली रास्ता रोको आंदोलने केल्याचे आपण नेहमीच बघतो. मात्र आज, गुरुवारी वर्धा जिल्ह्यातील शाळकरी विद्यार्थ्यांनी...

विमा पॉलिसीलाही ‘आधार’, नाहीतर मिळणार नाही विम्याची रक्कम

नवी दिल्ली,दि.09(वृत्तसंस्था): मोबाइल नंबरला आधार कार्डसोबत जोडण्यावरून वाद सुरू असताना आता आणखी एक गोष्ट तुम्हाला आधार कार्डसोबत जोडावी लागणार आहे. विमा पॉलिसी आधारशी जोडणं...

आ.रहागंडालेंच्या प्रयत्नाने गोरेगाव नगरपंचायतीच्या 3 कोटीच्या निधीला मुदतवाढ

गोरेगाव,दि.09ः- गेल्या दोन वर्षापुर्वी अस्तित्वात आलेल्या नवनिर्मित गोरेगाव नगरपंचायतीच्या विकास कामात कुठेही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी तेथील सर्व सदस्य व पदाधिकारी यांनी राजकीय...

प्रविण भोंदेची ‘विदर्भ राज्य आंदोलन समिती’च्या भंडारा जिल्हा युवा आघाडी महासचिवपदी निवड

भंडारा,दि.09ः- येथीलओम साई मंगल कार्यालय भंडारा येथे पार पडलेल्या 'भंडारा जिल्हा विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या बैठकीत ‘विदर्भ राज्य आंदोलन समिती'च्या भंडारा जिल्हा युवा आघाडी महासचिवपदी...

वैनगंगा नदीवरील तिसऱ्या रेल्वे लाईनच्या पुल बांधकामामुळे शेतपिकांचे नुकसान

तूमसर,दि.09 : माडगी जवळील मुंबई - हावडा रेल्वे लाईन वरील तिसऱ्या रेल्वे लाईनसाठी मोठ्या पुलाचे बांधकाम सुरु झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या...
- Advertisment -

Most Read