26.5 C
Gondiā
Sunday, July 26, 2026
Home विदर्भ फुलचूर ग्रा.पं.सरपंच कटरे, उपसरपंचपदी पंजारे

फुलचूर ग्रा.पं.सरपंच कटरे, उपसरपंचपदी पंजारे

0
31

गोंदिया,दि. ८-फुलचूर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडणुकीत सरपंचपदी लक्ष्मीबाई कटरे तर उपसरपंचपदी उमेश पंजारे यांची निवड करण्यात आली आहे.
नवनिर्वाचित सदस्यामध्ये देवचंद बिसेन, महेश अंबुले, दुर्गाप्रसाद नागपुरे, सुनीता बघेले, सुशीला नेवारे, सुनिता सव्वालाखे आqदचा समावेश आहे. निवडणूक अधिकारी म्हणून बीडकर यांनी काम पाहिले. यावेळी पटवारी सोनवाने व सचिव टी.डी. बिसेन उपस्थित होते. यावेळी गावात विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी राजकुमार (पप्पु) पटले, शंभुलाल बिसेन, सिताराम बिसेन, पूर्व सरपंच राजेश कटरे, गोqवद पटले, मनोहर कटरे, मनोहर नाईक, छन्नीलाल पटले, मनोहर फते, शादीक शेख, महेश नेवारे, संजु चौधरी, भाऊलाल बिसेन सहीत गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

blank