40.6 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ आदिवासी संघटनेने दिले धरणे आंदोलन

आदिवासी संघटनेने दिले धरणे आंदोलन

0
31

blank

गोंदिया,दि.20-नॅशनल आदिवासी पीपल्स ङ्केडरेशन जिल्हा शाखा गोंदिङ्मा,आदिवासी विद्यार्थी संघटना,गोंडवाना मित्र मंडळ आणि आदिवासी हलबा/हलबी संघटनेच्ङ्मावतीने जिल्हाधिकारी काङ्र्मालङ्मास‘ोर एकदिवसीङ्म धरणे आंदोलन करून राज्ङ्मसरकारच्ङ्मा नितींच्ङ्मा निषे़ध नोंदविण्ङ्मात आला.आंदोलनामध्ङ्मे नामदव किरसान,तानेश ताराम,डी.एल.तुमळाम,छोटू बिसेन ङ्मांच्ङ्मासह संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.आदिवासींच्ङ्मा समस्ङ्मेकडे अधिकाèङ्माना लक्ष द्याङ्मला वेळ नसल्ङ्माचे सांगत आमदार खासदारांच्ङ्मा निधीच्ङ्मा कामातून मिळणाèङ्मा कमीशनकडे असल्ङ्माचा आरोप केला.आंदोलनात गैरआदिवासींच्ङ्मा ताब्ङ्मातील आदिवासींच्ङ्मा जमिनी परत करणे,वनहक्क काङ्मद्याचे पट्टे वितरित करणे,अनु.जमाती नवीन पदभरती किवा पदोन्नती देताना जातवैधता प्रमाणपत्राशिवाङ्म करू नङ्मे.अनुशेष तत्काळ भरण्ङ्मात ङ्मावे.स्वतंत्र अनु.जमाती आङ्मोग स्थापन करण्ङ्मात ङ्मावे.सहकार क्षेत्रातील संचालक मंडळात स्वतंत्र संचालक पद तङ्मार करणे,बोगस आदिवासींना नोकरीतून हद्दपार करणे,गोंदिङ्मा जिल्ह्यात आदिवासी वस्तीगृहासाठी जागा उपलब्ध करून देणे.सांस्कृतिक भवनासाठी जागा देणे,१९५० च्ङ्मा पुराव्ङ्माशिवाङ्म आदिवासींचे जातप्रमाणपत्र ग्राह्य धरण्ङ्मात ङ्मावे.पूर्णवेळ प्रकल्प अधिकारी निङ्मुक्त करणे ङ्मासह जिल्हास्तरावर आदिवासी विद्याथ्ङ्र्मांसाठी पीएमटी,एमपीएसी,ङ्मुपीएससी ‘मार्गदर्शन केंद्र सुरू करण्ङ्माची मागणी निवेदनाच्ङ्मा माध्ङ्ममातून करण्ङ्मात आली.

blank