35.7 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ दोन ट्रकच्या धडकेत 2 ठार

दोन ट्रकच्या धडकेत 2 ठार

0
14

blank

सडक अर्जुनी,दि.20-तालुक्यातून जाणार्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील देवपायली नाल्याजवळ आज शनिवारला झालेल्या दोन ट्रकच्या आमाेरासमोरील धडकेत दोनजण ठार झाल्याची घटना पहाटे चार वाजेदरम्यान  घडली.यामध्ये लोखंडी सळाख घेऊन जाणार्या ट्रक क्रमांक सीजी 04 जेए 1226 चा चालक योगेंद्र आत्माराम येळे(रा.बालाघाट) व रंजीत रविंद्र टेंभरे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.दुसर्या ट्रक क्रमांक एमएच 21 एबी 7077 चा ट्रकचालक घटनास्थळावरुन पसार झाला आहे.डुग्गीपार पोलीस  ठाण्याचे एपीआय तुमडा व सहकारी पुढील तपास करीत आहेत.

blank