34.4 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home राजकीय गोरेगाव काँग्रेसच्या बैठकीत नेत राहुल गांधीच्या खासदारकी रद्दचा नोंदवला निषेध

गोरेगाव काँग्रेसच्या बैठकीत नेत राहुल गांधीच्या खासदारकी रद्दचा नोंदवला निषेध

0
29

blank

गोरेगांव,दि.24ः-गोरेगाव तालुका कांग्रेस कमेटी द्वारा आज २४ मार्च शुक्रवारला येथील आदीलोक भवनाक क्रृषी ऊत्पन्न बाजार समीती व खरेदी विक्री शेतकी सह. संस्था गोरेगांवच्या निवडणुक संदर्भात आयोजित सभेत चर्चा करण्यात करण्यात आली.नंतर राष्ट्रपतींचे नावे काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या निलबंनाबद्दल निषेध नोंदवित निवेदन तहसिलदार यांच्यामार्फेत पाठविण्यात आले. यावेळी गोंदिया जिल्हा काँग्रेस अध्यक्ष दिलीप बनसोड,प्रदेश काँग्रेस सचिव पी.जी.कटरे,जिल्हा उपाध्यक्ष डाँ.झामसिंह बघेले,तालुका काँग्रेस अध्यक्ष डेमेन्द्र राहागंडाले,सी.टी.चौधरी,जगदिश येरोला,पी.सी चौव्हान,जि.प.सदस्य शशी भगत,जितेन्द्र कटरे,मानीकभाऊ बिसेन,विवेक मेंढे,भुमेस्वरी राहागंडाले,स्नेहा ताई कोल्हे,कविता ताई लिचळे,यादोराव पारधी,प्रदिप शहारे,देवचंद कुंभलकर,पंचायत समिती सदस्य ओमप्रकाश कटरे,चंद्रशेखर बोपचे,केदार पटले,ऊत्तम कटरे,संजु कटरे,खीरचंद येळे,रमेश वट्टी,निरज धमगाये,चोकलाल वाळवे,उमा बहेकार,सुरेश चन्ने,छोटेलाल पारधी,पंकज चौव्हान,गणराज कुमळे,मदन कोंटागले,निलाराम नाईक,मदन बघेले,माहाप्रकाश बिजेवार,आदी कार्यकर्ता उपस्थीत होते.

blank