29.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ मुख्यमंत्री फडणवीसांची पटोलेंच्या निवासस्थानी सांत्वना भेट

मुख्यमंत्री फडणवीसांची पटोलेंच्या निवासस्थानी सांत्वना भेट

0
721

blank

भंडारा,दि.१०ः महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या मातोश्री मीराबाई फाल्गुनराव पटोले यांचे नुकतेच निधन झाले.त्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज साकोली तालुक्यातील सुकळी येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देत मीराबाई पटोले यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण केली व त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.blank

blank