35.7 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home राजकीय आमगाव पंसच्या सभापती योगिता पुंड तर उपसभापती पदी सुनंदा उके

आमगाव पंसच्या सभापती योगिता पुंड तर उपसभापती पदी सुनंदा उके

0
403

blank

आमगांव,दि.२०ः- आमगाव पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाकरीता आज २० जानेवारीला झालेल्या निवडणूकीत पंचायत समिती सभापती पदावर सौ. योगिताताई पुंड तर उपसभापती पदी सौ. सुनंदाताई उके यांची निवड करण्यात आली.आमगाव पंचायत समितीवर भाजपचेच वर्चस्व असून दोन्ही पदावर यावेळी भाजपने महिलांना सदस्यांना संधी दिली.

blank