38.8 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home राजकीय सडक अर्जुनी पंस सभापती पदी चेतन वडगाये तर उपसभापती पदी निशा काशीवर...

सडक अर्जुनी पंस सभापती पदी चेतन वडगाये तर उपसभापती पदी निशा काशीवर यांची निवड

0
896

blank

गोंदिया,दि.२०ःजिल्ह्यातील सडक अर्जुनी पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाकरीता आज २० जानेवारीला झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे ड्व्वा(पळसगाव) क्षेत्राचे पंचायत समिती सदस्य चेतन वडगाये यांची निवड सभापती पदाकरीता झाली आहे.सभापती पद हे अनुसूचित जमातीकरीता राखीव होते.या गटातून निवडून आलेले ते एकमेव सदस्य भाजपकडे होते.तर उपसभापती पदावर पंचायत समितीच्या सदस्या निशा काशीवार यांची निवड करण्यात आली आहे.

blank