43.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home राजकीय सालेकसा पंसच्या सभापती काँग्रेसच्या विनाताई कटरे तर उपसभापती जितेंद्र बल्हारे

सालेकसा पंसच्या सभापती काँग्रेसच्या विनाताई कटरे तर उपसभापती जितेंद्र बल्हारे

0
438

blank

सालेकसा,दि.२० पंचायत समिती सभापती पदाकरीता आज २० जानेवारीला झालेल्या निवडणूकीत काँग्रेसच्या पंचायत समिती सदस्या श्रीमती विनाताई कटरे यांची निवड सभापती पदाकरीता बिनविरोध झाली आहे.तर उपसभापती पदाकरीता काँग्रेसचेच पंचायत समिती सदस्य जितेंद्र बल्हारे यांची निवड झाली आहे.

blank