31.2 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ जि.प.सीईओंची मुंडीपार शाळेला भेट

जि.प.सीईओंची मुंडीपार शाळेला भेट

0
2520

blank

गोरेगाव,दि.२६ः तालुक्यातील मुंडीपार येथील जिल्हा परिषद शाळेच्या जीर्ण झालेल्या इमारतीची माहिती ग्रा.प.मुंडीपारचे उपसरपंचानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिल्यानंतर २५ जुर्ले रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगंनाथम यांनी शाळेला भेट देत जीर्ण झालेली इमारतीची पाहणी केली.तसेच ग्रामपंचायत कार्यालयात गावातील विकास कामाचा आढावा घेण्यात आले.यावेळी ग्राम पंचायत मुंडीपारचे उपसरपंच जावेद खान (राजा ),ग्रा.प.सदस्य भाऊलाल कटरे,ग्रामसेवक अरविंद साखरे,मुख्याध्यापक शहारे,लिपिक.सुनील वाघाडे,ऑपरेटर रोहित पांडे,अजय नेवारे, रवी गमधरे,व शिक्षक उपस्थित होते.

blank