29.6 C
Gondiā
Saturday, July 25, 2026
Home गुन्हेवार्ता कार अपघातात आमगाव येथील व्यापाऱ्याचा मृत्यू

कार अपघातात आमगाव येथील व्यापाऱ्याचा मृत्यू

0
74

आमगाव- शहरातील प्रतिष्ठित व्यापारी यांचा आमगाव – देवरी रोडवरील सोनारटोला – डोंगरगाव येथे त्यांच्या चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की या अपघातामध्ये व्यापारी अशोक मोदी यांच्या मृत्यू झाला असून अन्य चार लोक गंभीर जखमी झाले आहेत.

blank

गंभीर जखमींना गोंदिया येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आला असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. याविषयी पोलीस तपास सालेकसा पोलीस करीत आहे.

blank