39.9 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home Top News शेवटचे 10 फोटो-शरद पवारांसमोर पार्थ-जयकडून अजितदादांना अग्नी;बारामती सुन्न

शेवटचे 10 फोटो-शरद पवारांसमोर पार्थ-जयकडून अजितदादांना अग्नी;बारामती सुन्न

0
107

blank

Ajit Pawar Funeral Baramati
 राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर बारामतीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
विमान अपघातात बारामती इथे अजित पवारांचा काल मृत्यू झाला. त्यानंतर संपूर्ण राज्य दुःखात बुडालं.

लाखो चाहते, समर्थक, सर्वपक्षीय नेते यांच्या उपस्थितीत अजित पवारांवर बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले.

अजित पवारांच्या अकाली मृत्यूमुळे राज्याच्या सर्वच स्तरात दुःखाची लाट उसळली.

विद्या प्रतिष्ठानमध्ये ज्येष्ठे नेते शरद पवार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह सर्व पक्षांतील ज्येष्ठ नेतेमंडळी उपस्थित होती.

अजितदादा अमर रहेच्या घोषणांमध्ये दादांना पार्थ पवार आणि जय पवार यांनी साश्रू नयनांनी अंत्यसंस्कार केले.
अजितदादांच्या जाण्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याचं दिसतंय.

अजित पवारांवर अंत्यसंस्कार होत असताना विद्या प्रतिष्ठान मैदान सुन्न होतं.

अजित पवारांचं पार्थिव आज पहाटेच बारामती मेडिकल कॉलेजमधून त्यांच्या काटेवाडी या निवासस्थानाकडे नेण्यात आलं.

काटेवाडीत आपल्या लाडक्या दादाला अखेरचा निरोप देण्यासाठी, त्यांचं अखेरचं दर्शन एकदा तरी मिळावं यासाठी लाखो बारामतीकरांनी गर्दी केली होती.

हजारोंचा जमाव त्यांच्या घराबाहेर जमला होता. कित्येक लोक अक्षरशः रडत होते.

सर्वसामान्य बारामतीकरांसोबत राज्याच्या विविध भागातून दादांचे चाहते, राष्ट्रवादीचे पदाधिकारी इथे आले होते. त्यांना अश्रूंचा बांध रोखता आला नाही.

दादांसोबत सावलीसारखे असणारे त्यांचे अंगरक्षकही अश्रू लपवू शकले नाहीत. काटेवाडीतून अजित पवारांचं पार्थिव लाखोंच्या सोबतीने बारामतीतल्या विद्या प्रतिष्ठानमध्ये नेण्यात आलं.