23.4 C
Gondiā
Wednesday, August 19, 2026
Home Top News पुणे – सोलापूर महामार्गावर अपघात, 8 जण गंभीर जखमी

पुणे – सोलापूर महामार्गावर अपघात, 8 जण गंभीर जखमी

0
31

पुणे, दि. 26 – पुणे – सोलापूर महामार्गावर लोणी कालभोर येथे लक्झरी बस आणि कंटेनरचा अपघात झाला आहे. एमआयटी कॉर्नर हॉटेल रेडचिली समोर हा अपघात झाला आहे. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात आठ जण गंभीर जखमी झाले असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं आहे.