देवरी— तालुक्यातील वडेगाव निवासी सौ रेखा घनश्याम भदाडे यांचे अल्पशा आजाराने नागपूर येथील इस्पितळात आज मृत्यू झाला.त्यांच्यावर वडेगाव येथील त्रिवेणी संगम महादेव घाट येथील स्मशानभूमित सायकांळी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.त्या बेरार टाईम्सचे सहसपांदक सुरेश भदाडे यांच्या वहिनी होत.





