
गोंदिया-गोरेगाव तालुक्यातील दवडीपार येथील प्रतिष्ठित नागरिक सेवानिवृत्त मुख्याध्यापक हिरदीलाल कटरे यांच्या पत्नी ताराबाई कटरे यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी आज ६ एप्रिल रोजी दिर्घ आजाराने निधन झाले.त्यांच्यावर उद्या ७ एप्रिल रोजी दवडीपार या स्वगावी अंत्यसंस्कार करण्यात येतील.त्या सेवानिवृत्त कार्य.अभियंता संजय कटरे,से.नि.शिक्षक राजेंद्र कटरे,शिक्षक अजय कटरे व बेरार टाईम्सच संपादक वरिष्ठ पत्रकार, ओबीसी चळवळीचे सक्रिय पदाधिकारी खेमेेंद्र कटरे यांच्या मातोश्री होत.त्यांच्यामागे ४ मुल,सुना व नातवंड असा बराच मोठा आप्तपरीवार आहे.





