सडक अर्जुनी : गोंदिया येथील पवार प्रगतीशील मंचचे उपाध्यक्ष लिलाधर पटले यांची आई हिरकणबाई पटले रा.पांढरी(गोंगले) यांचे ता.११ मे रोजी निधन झाले. त्यांचे मागे दोन मुले,सुना, नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांचे १२ मे रोजी पांढरी येथील मोक्षधामावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.





