26.3 C
Gondiā
Tuesday, July 28, 2026
Home गुन्हेवार्ता तिरोडा शहरात गोळीबार सर्वत्र खळबळ

तिरोडा शहरात गोळीबार सर्वत्र खळबळ

0
363

तिरोडा-तिरोडा शहरात झालेल्या गोळीबार या घटनेत एका व्यक्तीच्या हनुवटीला गोळी चाटून गेल्याने तो जखमी झाला असून सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.तिरोडा येथे सब्जी मंडी च्या रोडवर बीएसएफच्या एका जवानाची काही व्यक्तींशी वादावादी झाली.वाद वाढल्यानंतर संबंधित जवानाने रागाच्या भरात आपल्या वाहनाच्या डिकीतून पिस्तूल काढून रस्त्यावर गोळी बार केला.गोळी उडून जवळ उभ्या असलेल्या व्यक्तीच्या हनुवटीला चाटून गेली. जखमी व्यक्तीला तत्काळ दवाखान्यात भरती आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. तिरोडा पोलीस सदर घटनेची अधिक चौकशी करीत आहेत.

blank