23.8 C
Gondiā
Saturday, August 15, 2026
Home यशोगाथा बारसागडे यांना डी-लिट

बारसागडे यांना डी-लिट

0
34

देवरी,दि.09: देवरी तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक (कला व विज्ञान) कन्या आश्रमशाळा तथा एकलव्ह रेसिडेसियल पब्लिक स्कूल (सीबीएसई) बोरगाव बाजार येथील प्राचार्य जगदीश बारसागडे यांना अमेरिका येथील दक्षिण अमेरिका विद्यापीठातर्फे २0१६ डिलीटची डिग्री प्रदान करण्यात आली आहे.त्यांना रिसर्च ट्रेनिंग अँन्ड डेव्हेलपमेन्ट सेंटर बेंगलोरचे डॉ.एस. राधाकृष्णन व आदिवासी विकास विभागातील शिक्षण, सांस्कृतीक, क्रीडा, स्काऊड अँन्ड गाईड, वन, संयुक्त राष्ट्र संघटना युएसओ न्यू दिल्ली यांचे मार्गदर्शन लाभले. बारसागडे यांनी ही डिग्री संबंधित अधिकारी व पदाधिकारी आदी मान्यवरांच्या योगदानामधून ग्रामस्थ, पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना सर्मपित केली आहे.