29.1 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home विदर्भ ओबीसी मोर्चाला नाभिक संघटनेचा पाठिंबा

ओबीसी मोर्चाला नाभिक संघटनेचा पाठिंबा

0
23

देवरी दि.२३:जिल्हा नाभिक समाज संघटनेकडून ८ डिसेंबर रोजी मागण्यांची पूर्तता करण्यासाठी आयोजित भव्य मोर्चाला समर्थन असल्याचे जिल्हाध्यक्ष राजकुमार प्रतापगडे, उपाध्यक्ष सोहन क्षीरसागर, कार्याध्यक्ष डॉ. येळेवार, मार्गदर्शक केशवराव दानी, कोषाध्यक्ष घनश्याम मेश्राम, सचिव सुरेश चन्ने, सतीश साखरकर, प्रदीप लांजेवार, सलून व्यवसाय अध्यक्ष वासू भाकरे, सचिव दुलीचंद भाकरे, युवाध्यक्ष संजय चन्ने, जिल्हा महिलाध्यक्षा अनिता चन्ने, सालेकसा तालुकाध्यक्ष दुलीचंद क्षीरसागर, आमगाव गणोरकर, देवरी तालुकाध्यक्ष किशोर कावळे, मोरगाव अर्जुनी तालुकाध्यक्ष माणीक मेश्राम, सडक अर्जुनी तालुकाध्यक्ष अशोक उरकुडे, गोरेगाव तालुकाध्यक्ष सुरेश चन्ने, तिरोडा तालुकाध्यक्ष प्रिती अनकर आणि गोंदिया तालुकाध्यक्ष भुमेश मेश्राम यांनी कळविले आहे. तसेच सर्वांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

blank