28.7 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home विदर्भ राऊत यांचा शिवसेनेतून भाजपामध्ये प्रवेश

राऊत यांचा शिवसेनेतून भाजपामध्ये प्रवेश

0
29

तिरोडा,दि.24 : इंदोरा निमगाव येथे डॉ. शिशुपाल राऊत यांनी शिवसेनेतून भाजपामध्ये प्रवेश घेतला आहे. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेवर निवडून आलेल्या सदस्यांच्या सत्कार कार्यक्रमात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. आ. विजय रहांगडाले यांच्या हस्ते डॉ.शिशुपाल राऊत यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला अतिथी म्हणून डॉ.चिंतामन रहांगडाले, प्रशासक डॉ. वसंत भगत, संजयसिंग बैस, जि.प. सदस्य रजनी कुंभरे, माजी सरपंच मिलींद कुंभरे, ललीत पटले, रामकुमार पटले, डुलीचंद चौधरी, सदाराम भेलावे, नारायण कटरे, रतिराम कटरे, जियालाल चौधरी, बाबूलाल पटले, पुरण भोयर, हिरालाल राऊत, नरेश तुमसरे, व्यंकट राऊत, ईश्‍वरदयाल पारधी, भैय्यालाल चौधरी, भरत पटले, रेवाजी लांजेवार, श्रीचंद राऊत, सेवक ढोमणे, रतिराम कटरे, देवेंद्र बावनथडे, शालीक पटले, कामू पटले व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते