25.7 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home शैक्षणिक प्रोग्रेसिव्ह स्कूलमध्ये संविधान दिवस साजरा

प्रोग्रेसिव्ह स्कूलमध्ये संविधान दिवस साजरा

0
25

गोंदिया- श्रीमती उमादेवी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारा संचालित प्रोग्रेसिव्ह स्कूलमध्ये संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी अ‍ॅड. पी सी तिवारी, अ‍ॅड. कृष्णा पारधी, अ‍ॅड. आर जी राय, संस्थाध्यक्ष पंकज कटकवार, सचिव नीरज कटकवार, प्राचार्य ओ टी रहांगडाले, कुमुदिनी तावाडे, वाय आशा राव, अभय गुरव, विना कावळे, कृष्ण चव्हाण, निधी व्यास, विलास नागदेवे, मीनाक्षी महापात्रा, प्रमोद वाडी, रुपकला रहांगडाले, वर्षा सतदेवे, सुषमा वर्षिकर, सुरेखा बघेले, लीना ठाकले, पट्रिसीया जॉर्डन, आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला माल्यार्पन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनी डॉ. बाबासाहेबांच्या जीवनातील संघर्ष आणि त्यांचे राष्ट्रसेवेविषयी उपस्थितांचा मार्गदर्शन केले. यावेळी विद्याथ्र्यांनीसुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचलन राममूर्ती यांनी केले. उपस्थितांचे आभार एम जी पटले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक आणि कर्मचाèयांनी सहकार्य केले

blank