26.6 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home राष्ट्रीय देश पंतप्रधानांच्या हस्ते 24 डिसेंबरला होणार शिवस्मारकाचे भूमिपूजन

पंतप्रधानांच्या हस्ते 24 डिसेंबरला होणार शिवस्मारकाचे भूमिपूजन

0
17

मुंबई, दि. 12 – अरबी समुद्रात उभारण्यात येणा-या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाच्या भूमिपूजनाचा मुहूर्त निश्चित झाला आहे. येत्या 24 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अरबी समुद्रातील स्मारकाच्या नियोजित जागेवर भूमिपूजन सोहळा होईल. नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना पंतप्रधान मोदींच्या हस्ते लवकर शिवस्मारकाचे भूमिपूजन होईल अशी माहिती दिली होती.