33.5 C
Gondiā
Thursday, July 16, 2026
Home Top News गोळीबार थांबला नाही तर पुन्हा करणार सर्जिंकल स्ट्राईक – लष्करप्रमुख

गोळीबार थांबला नाही तर पुन्हा करणार सर्जिंकल स्ट्राईक – लष्करप्रमुख

0
19

नवी दिल्ली, दि. 13 – गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून होणारं शस्त्रसंधी उल्लंघन थांबलं आहे. पण जर परिस्थिती कायम राहिली नाही तर पुन्हा सर्जिंकल स्ट्राईक करु असा इशारा लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी दिला आहे. लष्करप्रमुख पदाचा पदभार स्विकारल्यानंतर बिपीन रावत यांनी पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेले जवानांचे व्हिडीओ, पाकिस्तानकडून वारंवार होणारं शस्त्रसंधी उल्लंघन सोबत अनेक मुख्य मुद्यांवर भाष्य केलं.