32.9 C
Gondiā
Monday, June 22, 2026
Home Top News ओरीसी आंध्रा सीमेवर माओवाद्यांच्या भुसुरुंगस्पोटात 10 जवान शहीद

ओरीसी आंध्रा सीमेवर माओवाद्यांच्या भुसुरुंगस्पोटात 10 जवान शहीद

0
24

हैद्राबाद(वृत्तसंस्था)- आंध्रपदेशला लागून असलेल्या ओरीसा राज्याच्या सीमावर्तीभागातील कोरापुट जिल्ह्यात आज माओवाद्यांनी केलेल्या भुसुरुंगस्पोटात 10 जवान शहीद झाल्याचे वृत्त हाती आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार ओरीसा आंध्र सीमेवर माओवाद्यांनी भुसुरुंगस्फोट घडवून आणला,त्यामध्ये बसने 40 जवान जात असल्याची माहिती मिळताच केलेल्या स्पोटात 10 जवान शहीद तर 25 जवान गंभीर जखमी झाल्याचे वृत्त असून मृतांचा आकडा 15 पेक्षा जास्त पर्यंत जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.या घटनेनंतर महाराष्ट्र,आंध्रपदेश व ओरीसा पोलीसांनी शोधमोहीम हाती घेतली असून अधिक माहीती हाती यायची आहे.