29.1 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home विदर्भ गणखैरा येथे घराला आग लागल्याने जळुन राख

गणखैरा येथे घराला आग लागल्याने जळुन राख

0
32

गोरेगाव ता.२५:- तालुक्यातील गणखैरा येथे रेखा विनोद रामटेके यांच्या घराला काल रात्री सव्वा बाराच्या दरम्यान आग लागल्याने राहते घर पुर्णता जळुन राख झाले यामुळे या कुटुबास उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे आगीचे कारण समजु शकले नाही.या आगीत घर, कपडे, अंथरुन, तांदुळ व इतर साहीत्य जळाले आहेत या कुटुबास सहकार्य करण्यासाठी तात्काळ पंचनामा करावे असी मागणी पंचायत समिती सदस्य पुष्पराज जनबंधु व गावक-यांनी केली आहे.