25.1 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home शैक्षणिक परशुराम विद्यालयाच्या 17 विद्यार्थींनीना सायकलचे वितरण

परशुराम विद्यालयाच्या 17 विद्यार्थींनीना सायकलचे वितरण

0
29

गोरेगाव,दि.२२- गोरेगाव तालुक्यातंर्गत येणार्या परशुराम विद्यालय मोहगाव बु.येथे मानव विकास कार्यक्रम अंतर्गत इयत्ता ८वी च्या 17 विद्यार्थीनीना  सायकलचे वितरण करण्यात आले.शाळेचे मुख्याध्यापक बी.डब्लु.कटरे यांच्या अध्यक्षते खाली मोहगाव बु.ग्रामपंचायतीच्या सरपंच हेमलताताई हरिणखेडे यांच्या उपस्थितीत पंचायत समिती सदस्या राणीताई रहांगडाले यांच्या हस्ते सायकल वितरीत करण्यात आले.या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

blank