24.7 C
Gondiā
Tuesday, August 18, 2026
Home राजकीय औंढा (ना) नगर पंचायत नगराध्यक्ष जयश्री देशमुख यांचा राजीनामा

औंढा (ना) नगर पंचायत नगराध्यक्ष जयश्री देशमुख यांचा राजीनामा

0
40

हिंगोली, दि. 4: औंढा (नागनाथ) नगर पंचायत नगराध्यक्ष श्रीमती जयश्री अनिल देशमुख यांनी वैयक्तीक कारणास्तव जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्याकडे दि. 03 मे, 2017 रोजी प्रत्यक्ष हजर राहून अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. जिल्हाधिकारी भंडारी यांनी सदर राजीनामा मंजूर करुन अधिनियमातील तरतूदीनूसार नगर पंचायत औंढा (ना) येथील अध्यक्ष पदाचा कार्यभार उपविभागीय अधिकारी वसमत यांच्याकडे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत सुपूर्द केला असल्याचे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.