43.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ क्षत्रिय मराठा समाज कलार भवनात वृक्षारोपण

क्षत्रिय मराठा समाज कलार भवनात वृक्षारोपण

0
33

blank

गोंदिया,दि.28-श्रावणी अमावस्याचे निमित्त साधून 26 जुलै रोजी गोंदियातील बाजपेयी चौक जवळील क्षत्रिय मराठा समाज कलार भवन येथे वृक्षारोपण करण्यात आले.या प्रसंगी नगरसेविका निर्मला मिश्रा, क्षत्रिय मराठा कलार समाजाचे अध्यक्ष मनिष चैरागडे,समाज कार्यकारिणी सदस्य शरद डोहरे,शिक्षण विस्तार अधिकारी नीलकंठ शिरसाटे,राजू धुवारे,राजेंद्र डहाके,गोपाल बिजेवार,महादेवसाव चौरे,यशवंत कावळे,चंद्रशेखर धुवारे,दिपक कोल्हे,महिला कार्यकारिणीतील जयश्री शिरसाटे,आरती धपाडे,मीना चैरागडे,रेखा धुवारे,सुनिता डोहरे आदि उपस्थित होते.यावेळी क्षत्रिय मराठा कलार समाज भवनात विविध प्रजातीच्या रोपटयाचे वृक्षारोपण समाज भवनाच्या सभोवताल करण्यात आले. तसेच या रोपटयांचे संगोपण करण्याची जवाबदारी ही समाज भवनाची राहिल असे क्षत्रिय मराठा कलार समाजाचे अध्यक्ष मनिष चैरागडे यांनी सांगितले.

blank