40.6 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ आ.राणाच्या गाडीवर नागपूरात हल्ला

आ.राणाच्या गाडीवर नागपूरात हल्ला

0
26

blank

नागपूर,दि.२३:- बडनेराचे आमदार व युवा स्वाभीमानचे अध्यक्ष रवी राणा यांच्या वाहनावर आज नागपूरात अनोळखी इसमाने हल्ला केल्याची घटना घडली.आमदार राणा हे नागपूर विमानतळावरुन येत असताना त्यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला.त्यांच्यावर झालेला हा हल्ला काल त्यांनी शिवसेनेचे काही आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे केलेल्या वक्तव्याला घेऊन झाला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.यात कुणीही जखमी झाले नसून पोलीस स्टेशन वाडी येथे सदर घटनेची तक्रार नोंदविण्यात आली.

blank