26.6 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home विदर्भ आरडीसी वालस्करांची मूल येथे बदली

आरडीसी वालस्करांची मूल येथे बदली

0
22

गोंदिया-येथील जिल्हाधिकारी कायार्लयाचे निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर यांची चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथील उपविभागीय अधिकारी म्हणून बदली झाली आहे.वालस्कर यांनी गोंदियाचे उपविभागीय अधिकारी म्हणून आपली कारकिर्द पार पाडली आहे.जिल्ह्यात सहा ते सात वर्ष यशस्वीपणे काम करीत असतांना त्यांचे सवर्च राजकीय पक्षातील नेत्यांसोबतच नव्हे तर सामाजिक क्षेत्रातील कायर्कतेर्े,कमर्चारी,अधिकारी व नागरिकांशीही चांगले संबध राहिले आहेत.